उस्मानाबाद /प्रतिनिधी-
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शै.वर्ष(18—19) मध्ये विद्यापीठ परीक्षा व प्रत्येक वर्गातून 11वी ते पदव्युत्तर विभागातील सर्व फॅक्लटिमधील प्रत्येक वर्गातून प्रथम आलेले व विद्यापीठात गोल्डमेडल मिळवलेले व एन.एस.एस,एन.सी.सी व क्रक्रीडा विभागातील यशवंत—गुणवंत 50 विद्यार्थी—विद्यार्थिनींचा गौरव समारंभ दि.14डिसेंबर रोजी.स.10वाजता, विवेकानंद सभाग्राहात,आयोजित करण्यात आला आहे.
तसेच उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व उस्मानाबाद—कळंब विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार मा.कैलास पाटील यांच्याही सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव मा,प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख उपस्थित राहाणार आहेत.