नळदुर्ग /प्रतिनिधी-
नळदुर्ग शहरातून जाणा-या तुळजापूर आक्कलकोट या रस्यानतच्या दोन्ही बाजूला येत्या आठ दिवसात सव्र्हीस रस्यात्च्या कामास सुरुवात नाही झाल्यास नळदुर्ग बसस्थानका समोर पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावर सामुहीक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा तुळजापूर तालुक्याचे नेते अशोक जगदाळे यांनी ठिय्या आंदोलनाच्या वेळी दिला.
अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग मधून जाणाऱ्या आक्कलकोट रस्त्यांच्या दोन्ही बाजूला गोलाई पासून ते बसस्थानका पर्यंत सव्र्हीस रस्ता तयार करण्यात यावा या मागणीसाठी सोमवार दि.9 डिसेंबर रोजी बसस्थानका समोर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास शहरातील नागरीकांचा तसेच महाविदयालयीन विदयार्थी व विदयार्थींनींचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सध्या नळदुर्ग शहरातून तुळजापूर आक्कलकोट या महामार्गाचे काम सुरु आहे, गोलाई पासून ते बसस्थानका पर्यंत संबंधीत विभागाने काँक्रीट रस्याारचे काम पूर्ण करीत आणले आहे मात्र या विभागाकडून सर्व्हीस रस्याानच्या बाबतीत कोणतीच माहीती मिळत नाही. यासाठी अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा महीने सर्व्हीस रस्ता तयार करण्यात यावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, नळदुर्ग बसस्थानका समोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, त्याच बरोबर नळदुर्ग शहर बंद करण्यात आले होते. हे विविध आंदोलन करुन ही प्रशासनाला जाग येत नाही, त्यामुळे पुन्हा आज सोमवार रोजी बसस्थानका समारे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दरम्यान या रस्याळदला दोन्ही बाजूने सर्व्हीस रस्ता नाही दिला तर हायवेच्या दोन्ही बाजूस असलेल्या व्यासनगर, इंदिरा नगर, व्यंकटेश नगर, रामलिला नगर, ठाकरे नगर यासह बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या भवानी नगर आणि रहीम नगर मधील नागरीकांना या रस्त्यावरुन जाताना येताना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे त्यामुळे रस्ता ओलांडताना नागरीकांना त्याच बरोबर शालेय विदयार्थी, महाविदयालयीन विद्यार्थी व जेष्ठ नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सव्र्हीस रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. या वेळी प्रारंभी कला विज्ञान व वाणिज्य महाविदयालय, व्यंकटेश नगर येथून महाविदयालयीन विदयार्थी व नागरीकांनी या ठिय्या आंदोलना मध्ये स्वत: होवून सहभाग घेतला होता. शेकडो महाविदयालयीन मुली, मुले या आंदोलनात सहभागी झाले होते तर शेकडो नागरीक ही या आंदोलनात सहभागी झाले होते. बसस्थानका समोर आल्या नंतर या ठिकाणी महामार्गावर नागरीकांनी व आंदोलन कात्र्यांनी ठिय्या मांडला. यावेळी अशोक जगदाळे यांनी म्हटले की, गेली सहा महीने आम्ही नळदुर्ग शहर वाशीयांच्या सव्र्हीस रस्त्याच्या मागणीसाठी विविध आंदोलने करीत आहोत पंरतु शासन किंवा संबधीत विभाग का गप्प बसून राहीले आहे हे कळत नाही, कारण रस्याावच्या दोन्ही बाजूला शासनाची जमीन असलेले पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करुन ही जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधीत विभाग कोणाच्या तरी दबावाला बळी पडून संपूर्ण शहरवाशीयांना वेठीस धरीत आहे, त्यामुळे संबंधीत विभागाने सध्याचे होत असलेले काम बंद ठेवून तात्काळ आठ दिवसात सव्र्हीस रस्त्याच्या कामास सुरुवात नाही केली तर याच ठिकाणी पुन्हा सामुहीक आत्मदहन करण्यात येणार आसल्याचा इशारा यावेळी बोलताना अशोक जगदाळे यांनी दिला आहे.

- यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, शहर प्रमुख संतोष पुदाले, उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर, लहूजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड, सौ. हेमलता काटकर, मारुती बनसोडे, तन्वीन अली खतीब, ज्ञानेश्वर घोडके, तानाजी जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर या आंदोलनात नगरसेवक नितीन कासार, महालिंग स्वामी, माजी नगरसेवक आमृत पूदाले, शरद बागल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शब्बीर कुरेशी, भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके, अफसर जहागिरदार, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, एसबीआर चे अध्यक्ष नवल जाधव, महावितरण कंपनीचे सेवा निवृत्त अभियंता सिध्देश्वर मुरमे, उस्मानाबाद जनता बँकेचे सेवा निवृत्त शाखाधिकारी श्री पत्के साहेब, सेवा निवृत्त मेजर शिवाजीराव माने, अमोल वऱ्हाडे, तानाजी सावंत, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, रघुनाथ नागणे, ज्ञानेश्वर कदम, सुरेश गायकवाड आदींसह बहूसंख्य नागरीक सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार श्री तांदळे यांना आंदोलन कर्त्यांच्या वतीने अशोक जगदाळे यांनी निवेदन दिले. यावेळी मंडळ अधिकारी श्री गांधले, तलाठी तुकाराम कदम आदी उपस्थीत होते. तर यावेळी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. हे आंदोलन सुमारे दीड ते दोन तास सुरु होते.