उस्मानाबाद/प्रतिनिधी-
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील "ती"चं व्यासपीठ कडून विद्यार्थिनीत स्वत्वाची भावना निर्माण करून देऊन विद्यार्थिनीत धाडस निर्माण करण्यासाठी ती,चं व्यासपीठ कडून  नियमितपणे विविध उपक्रम राबवले जातात.विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देणारे उपक्रम राबवले जातात  दि.18 डिसेंबर रोजी एका सदराचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेञातील स्ञियांची कामगिरी" या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती सदर उपक्रमात गावसाने वैष्णवी लहू 11वी, यल्लाळ अंकित बाबुराव 12 वी,आगळे अनिशा काका बी.एस्स.सी भा.2, लोमटे अंजली सुभाष बी.एस्स.सी.भा.2,पवार पुजा विजय 12 वी,परांडे वैष्णवी सुरेश 11वी या विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली.
 यावेळी प्राचिन काळातील ते आधुनिक काळातील कृतुत्ववान स्ञियांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला होता.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख होते.यावेळी "ती" चं व्यासपीठ व महिला सक्षमीकरण विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.विद्या देशमुख,प्रा.बाबर व्ही.के, प्रा.बी.व्ही.गोंदकर, प्रा.डोळे, प्रा.सरवदे, प्रा.तौर, प्रा.देढे व श्रीमती वाघमारे इ.महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या.या उपक्रात महाविद्यालयाती विद्यार्थिनी मोठ्या संख्येने

 
Top