परंडा /प्रतिनिधी-
मुजावर जातीचे प्रमाणपत्र देण्या साठी आडवणुक करणाऱ्या उपविभागीय आधिकारी भुम यांची चौकशी करून निलंबीत करावे अन्यथा मुजावर जमात संघाच्या वतीने दि. 18 डिसेंबर रोजी परंडा तहसिल कार्यालया समोर आक्रोश अंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .
दि.11 डिसेंबर रोजी तहसिलदार परंडा मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुजावर ओबीसी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी भुमच्या उप विभागीय आधिका-या कडून मुजावर समाजाला विविध लाभा पासुन वंचित ठेवण्या साठी जातीचे प्रमाणपत्र देण्या साठी सोबत वैधता प्रमाणपत्र जोडण्याचे अनावश्यक अटी लाऊन हेतुपुरस्पर अडवणुक करण्यात येत आहे . अनेक मुस्लीम समाजाच्या टि.सी वर जातीचा उल्लेख नसल्याने राज्य शासनाने मुस्लीम जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ईतर पुराव्या अधारे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी अध्यादेश काढलेला असताना देखील आधिका-याकडून अडवणुक करण्यात येत आहे. या घटनेेचा मुजावर संघटणे कडून निषेध व्यक्त करून आठ दिवसाच्या आत जातीचे प्रमाणपत्र न दिल्यास दि.18 रोजी आक्रक्रोश आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .
निवेदनावर अब्बास मुजावर , रफीक मुजावर , रईस मुजावर , निसार मुजावर , समीर पठाण , अजहर शेख ,शारुख मुजावर , साजीद मुजावर , एजाज मुजावर , सलीम मुजावर , समीर मुजावर फारूक काझी, नुरुद्दीन मुजावर, यांच्या स्वाक्ष-या आहेत.