उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उत्कृष्ट कार्याबद्दल तालुक्यातील बेंबळी गांवचे निवासी तथा स्वराज्य शिक्षक संघाचे सचिव सतीश कुंभार यांचा प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार यांच्या हस्ते सत्काराने गौरव करण्यात आला.
स्वराज्य शिक्षक संघाचा आश्रम शाळा बांधवांना जिल्हा मेळावा उस्मानाबाद येथील सामाजिक न्याय भवन सभागृहात उत्साहात पार पडला. या मेळाव्यात सतीश कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीन, शेरखाने ,हरिभाऊ बनसोडे ,दादा कांबळे , रवी वाघमारे ,लक्ष्मण माने ,राजकुमार मेंढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top