तेर/प्रतिनीधी-
ट्रॅक्टर-मोटार सायकल दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना उस्मानाबादक्यातील येवती येथे २२ डिसेंबर रोजी घडली. या दुर्घटनेत मोटार सायकल चालक सतीश महादेव खोचरे यांचा मृत्यू झाला आहे.  या बाबत ढोकी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास  स.पो.नि.एस.एस.बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तेर दुरक्षेञचे बिट अंमलदार प्रकाश राठोड करीत आहे.

 
Top