तेर प्रतिनिधी-
तिरूपती येथे झालेल्या भाला फेक स्पर्धेत तेर (ता.उस्मानाबाद) येथील महाराष्ट्र संत विद्यालयाची विद्यार्थीनी राधा गोरोबा गोरे हीने देशात सहावा क्रमांक पटकाविला.
या यशाबद्दल आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राधा गोरे हीचा सत्कार केला. यावेळी नरहरी बडवे, एस. एस. बळवंतराव, नवनाथ पांचाळ आदींची उपस्थिती होती.