परंडा /प्रतिनिधी-
पिंपरखेड ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट व उपजिल्हा रूग्णालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या आरोग्य शिबीरात उपजिल्हा रुग्णालय परंड्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील डी.बी.व परिचारिका चव्हाण एस.एस.यांनी ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट मधील सर्व विद्याथ्र्यांची मोफत आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले. तसेच ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिटयुटचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व सचिव सौ.आशा मोरजकर यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युटमधील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.