उस्मानाबाद/प्रतिनिधी-
नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक नितीन संभाजी सुरवसे यास १ हजार रूपयाची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ गिरफ्तार केले. यावेळी त्यास मदत करणारे पत्रकार प्रविण चंदु राठोड यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई ७ डिसेंबर रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यातील बिट अ रूमध्ये करण्यात आली.
याबाबत एसीबीकडून प्राप्त झालेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या नातावर नळदुर्ग पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखील झाला होता. या प्रकरणी तक्रारदार यांचे नातावर प्रतिबंधक कारवाई न करणेसाठी व सदरचे प्रकरण वरिष्ठांना सांगुन बंद करण्यासाठी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पुलिस नाईक नितीन संभाजी सुरवसे यांनी ४ हजार रूपयाची लाच मांगितली. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी उस्मानाबाद एसीबी कार्यालय मे अपनी तक्रार नोंद केली. त्यांनी प्राप्त तक्ररारीची शहानिश करण्यात आली. त्यानंतर उस्मानाबाद एसीबीद्वारा सापळा रचून पोलिस नाईक नितीन संभाजी सुरवसे यास १ हजार रूपए स्विकारल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले. यास आरोपी क्रमांक २ यांनी प्रोत्साहन दिले. यावरून त्याच्याविरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कार्रवाई पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, लाचलुचपत प्रतिबंधक विभग औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक रविंद्र थोरात, पोलिस निरीक्षक ए.एच.हुलगे यांनी केली. यावेळी पोह कठारे, पोशि बेळे, पवार, शिंदे व चालक कांबले यांनी त्यांना मदत केली.