उस्मानाबाद/प्रतिनिधी-
प्रा.डॉ. कृष्णा देविदास तेरकर व प्रा.डॉ. रूपेशकुमार जावळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा‘या वतीने पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. त्यानंतर त्या दोघोंचा ही भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यां‘या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी न.प.गटनेते युवराज नळे, पं.स.सभापती दत्ता साळुंके, संजय पाटील, विकास बारकुल, रामहरी पाटील, दत्ता पेठे आदींची उपस्थिती होती. प्रा. जावळे व प्रा. तेरकर यंाचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.