उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथे 10, 11 व 12 जानेवारी 2020 रोजी होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची स्वच्छता व सुशोभिकरण कामाची सुरुवात नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांच्या हस्ते पूजन करुन करण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, काँग्रेसचे गुटनेता सिद्धार्थ बनसोडे, गुटनेता युवराज नळे, नगरसेवक माणिक बनसोडे, अभय इंगळे, गणेश खोचरे, संमेलनाचे कार्यवाह रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे, सहकार्यवाह प्रशांत पाटील, कार्यकारिणी सदस्य आशिष मोदाणी, अग्निवेश शिंदे, बालाजी तांबे, अॅड. दर्शन कोळगे यांच्यासह रोहित बागल, जयराज खोचरे, धनंजय राऊत, राज ढवळे आदी उपस्थिती होती.