उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 तालुक्यातील केशेगाव येथील सदाशिव त्र्यंबक चिकले यांचे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून झालेल्या नुकसानीची पाहणी केली व चिकले कुटुंबियास तातडीने आर्थिक स्वरूपाची मदतीचा धनादेश देऊन व त्या मुलांच्या फीस व शैक्षणिक साहित्य पुरविण्याची जबाबदारी खासदार यांनी घेतली.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,तहसिलदार गणेश माळी, महवितरणचे उपकार्यकारी अभियंता कुंभार,तलाठी वाघोलकर,तालुकाप्रमुख सतिश सोमाणी, जि. प. सदस्य बालाजी जाधवर, शिवसेना ग्राहक कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण, उपतालुका प्रमुख दादा कोळगे, रवि कोरे आळणीकर,विभाग प्रमुख सौदागर जगताप, अमोल मुळे, मुकेश पाटील आदींची उपस्थिती होती.
 
Top