लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा शहातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात अॅड. सुरेशराव जावळे पाटील डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी डी.एम.जंगम व एन.टी. आदटराव एन टी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या श्रीमती पाटील यु. व्हि. विराजमान होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मुख्याध्यापक भोईटे सर, मुख्याध्यापक शिंदे सर यांची उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.आर. एन.खुणे व सुत्रसंचालन प्रा.एस.डी. शिंदे यांनी केले तर आभार व्ही.एल.कुन्हाळे यांनी मानले. या कार्यक्रमास जनक कुलकर्णी, नियामत हिप्परगे, श्रीमती समीना लांडगे, निळकंठ कांबळे, गणेश खबोले, सचिन ठेले, प्रा. एल.पी. कुलकर्णी, प्रा.आर.सी. अष्टेकर, प्रा.आर.डी. साळुंके, प्रा.डी.आर.साठे, प्रा.यु. व्ही.सोमवंशी, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.