लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा तालुका भाजपा‘यावतीने शहरात माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री, संघर्षयोद्धा, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी केंद्रिय ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यां‘या प्रतिमेचे पुजन मान्यवरां‘या हस्ते करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा नोंदणी प्रमुख राजेंद्र पाटील, भाजपा शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, बाजार समिती तज्ञ संचालक हाजी बाबा शेख, पं.स.सदस्य वामन डावरे, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष तथा सह नोंदणी प्रमुख इकबाल मुल्ला, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, विजय
महानुर, शंकर मुळे, वि. का.सोसायटी चेअरमन प्रशात लांडगे, बहादुर मोमीन, अशोक तिगाडे, राजशेखर माणिकशेट्टी, कमलाकर सिरसाठ, संतोष कुंभार, आब्बास शेख, नसीम हुंडेररी, मल्लीनाथ फावडे, दयानंद शेवाळे, माणिक बिराजदार, दयानंद फरिदाबादकर, लक्ष्मण माने, तुकाराम विरोधे, सुर्यकांत माळवदकर, यां‘यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपसथित होते.