परंडा /प्रतिनिधी-
तालुक्यातील श्री क्षेत्र सोनारी येथील श्रीकाळ भैरवनाथ मंदिर सोनारी देवस्थानचे विश्वस्त विजयकुमार पुजारी यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने रविवारी (दि.29) सायंकाळी 5 वाजता निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी (दि.30) सकाळी 9 वाजता सोनारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची आई, वडील, पत्नी, भाऊ, दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. 
 
Top