तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील श्री तुळजाभवानी महाविद्यालयात राज्यस्तरीय मराठी काव्य संमेलनात विविध कवितांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी हिमछाया प्रतिष्ठान व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन पार पडले.
प्रारंभी या काव्य संमेलनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम मणेर तसेच कविसंमेलन अध्यक्षा सौ.कविता पुदाले यांच्या हस्ते झाले. कविसंमेलनात आई-वडिलांवर आधारित कवितांचे सादरीकरण करण्यात आले.संमेलनात कविता पुदाले, तनुजा ढेरे, जयश्री घोडके, सुवर्णा शिनगारे,शांता सलगर ,अनिता देशमुख,बाळ पाटील , हणमंत पडवळ , डॉ.कृष्णा तेरकर,डॉ.मच्छिंद्र नांगरे, डॉ.शिवाजी गायकवाड या कवींसह डॉ. स्मिता लोंढे यांची उपस्थिती होती . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.एस.एम.देशमुख ,प्रा.जे.बी.क्षीरसागर यांने परिश्रम घेतले. प्रास्ताविक हिमछाया प्रतिष्ठानचे संचालक प्रा.धनंजय लोंढे यांनी केले. संचालन प्रा.अरविंद हंगरगेकर व आभार डॉ.स्मिता लोंढे यांनी मानले.