तुळजापूर/प्रतिनिधी-
जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बबलू धनके यांची 97 किलो वजन गटातून निवड झाली आहे. सलग चौथ्या वर्षी बबलू धनके यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत धडक मारली असून, यंदा किताब पटकावण्याचा इरादा बबलू धनकेने जाहीर केला आहे.तालुक्यातील सिंदफळ येथील बबलू धनके यांची आगामी 2 जानेवारी (2020) रोजी बालेवाडी क्रक्रीडा संकुलावर (पुणे) महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असून माती विभागातून प्रथम क्रक्रमांक पटकावत बबलू धनके यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत धडक मारली आहे. धनके यांनी कोल्हापूर, हरियाणा येथे प्रशिक्षण घेतले असून निवडीबद्दल उपमहाराष्ट्र केसरी मारुती वडार आदींनी अभिनंदन केले आहे.