तुळजापूर /प्रतिनिधी-
हभप  सुमन मोहनराव पेंदे (80) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी   निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजता मोतीझरा स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Top