उमरगा /प्रतिनिधी-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीनिमित्त त्यांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तालुक्यातील विविध ठिकाणी करण्यात आले .
यानिमित्ताने एकुरगा शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव , निखिल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी भैय्यासाहेबांच्या जिवन चरित्रावरती व कार्यावरती प्रकाश टाकले.
या कार्यक्रमाला तालुका सरचिटणीस प्रभाकर गायकवाड, राजेंद्र कांबळे (सैनिक), सुनील कांबळे, सिध्दार्थ गायकवाड, प्रतिक कांबळे, रणजित कांबळे, फुलाबाई गायकवाड,मणकाबाई गायकवाड, रूक्मीणी गायकवाड, मंगल गायकवाड, विमल कांबळे, वैशाली गायकवाड आदी उपासक-उपासिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाकर गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले तर सुरज कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.