तेर/प्रतिनिधी-
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व ग्रामीण रुग्णालय तेर यांच्या संयुक्त विद्यमाने
तेर (ता .उस्मानाबाद) येथील महाराष्ट्र संत विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक गटांतील विद्याथ्र्यासाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी प्राथमिक गटातून सायमा बागवान, श्रावण आंधळे, सायली झाडे तर माध्यमिक गटातून दिपाली महामुनी, ऋषिकेश जगदाळे, निकीता घोगरे या विद्याथ्र्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळावला. या विद्याथ्र्यांना मुख्याध्यापक एस. एस. बळवंतराव , तेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचीन कोठावळे , डॉ. विक्रांत राठोड प्रदिप तटाळे आदिच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यावेळी एम .एन. भंडारे, जे.बी. बोराडे , डी. डी. राऊत , आर .एम .देवकते , ए .एन. रणदिवे , एस. यू. गोडगे , हरी खोटे , एस.बी.पाटील, ए .बी .वाघेरे, ए. बी. नितळीकर , एस.डी. घाडगे, एम.एल.कांबळे , खटींग सुर्यकांत , काळे ज्ञानेश्वर, मुळे जे.ए., सतिश भालेराव, दिपाली व्यास , विजयकुमार जाधवर , अरुण सोनटक्के , विलास वाघमोडे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.