तेर/प्रतिनीधी-
रहदारीस अडथळा होईल अशा रीतीने तेर येथे वाहन चालविल्यामुळे दोघा विरूध्द ढोकी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त जानकारी के नुसार, संजीवन नवनाथ सांगळे (रा. चाटगांव, ता. धारुर, जि. बीड )  याने आपले वाहन (क्रक्र एम.एच. 38-5121 ) व  लक्ष्मण लिंगप्पा कोळी (रा. पानमंगरुळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) याने आपले वाहन ( क्र एम.एच. 12 के.एन. 8579 ) बसस्थानक समोर, तेर येथे रहदारीस व लोकांच्या जिवीतास धोका हाईल अशा रितीने रोडवर मध्यभागी उभा केले.  या घटनेबाबत  त्यांच्याविरुध्द पोलीस ठाणे, ढोकी येथे  गु.र.नं 322/19 कलम 283 प्रमाणे नोंद करण्यात आला.याचा तपास तेर  गुरक्षेञचे बीट अंम्मलदार प्रकाश राठोड करीत आहेत.
 
Top