परंडा/ प्रतिनिधी -
परांडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे आय टीएम स्किल अकादमी कोल्हापूर यां‘या मार्फत आयसीआयसीआय बँके‘या सेल्स ऑफीसर पदासाठी दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पदवी पदव्युत्तर विद्याथ्र्यांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कॅम्पसाठी कला वाणि’य व विज्ञान विभागातील पदवी प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात या संधीचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्या डॉ.दीपा सावळे व प्लेसमेंट सेलचे चेअरमन डॉ.महेशकुमार माने यांनी केले आहे.या प्लेसमेंट सेल मुळे अनेक विद्याथ्र्यांना त्यां‘या आयुष्यात फायदा होणार आहे अनेकांना स्वत:‘या पायावर उभे राहता येणार आहे तेव्हा त्याचा फायदा या महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्याथ्र्यांनी करून घ्यावा.अधिक माहितीसाठी प्रा.संतोष काळे, डॉ.अक्षय घुमरे,डॉ. शहाजी चंदनशिवे यां‘याशी संपर्क साधावा असे महाविद्यालयातील प्रसिद्धी विभागा‘या मार्फत कळविण्यात आले आहे.