उस्मानाबाद/प्रतिनिधी-
स्व‘छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत पायाभूत सर्वेक्षण 2012 मधील कुटुंबे (एलओबी), पायाभूत सर्वेक्षण-2012 मधून सुटलेल्या व शौचालय नसलेले कुटुंब (एलओबी) तसेच (एनएलबी-एनओ ओनो मागे डावीकडे) या अंतर्गत सर्व शौचालया‘या बांधकामाची कामे पूर्ण करुन अनुदान वितरण दि.&1 डिसेंबर 2019 पर्यंतच अदा करण्याचे शासनाचे आदेश असल्याने निर्धारित कालावधीत बांधकामे पूर्ण करावीत, असे आवाहन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुप शेंगुलवार यांनी केले आहे.
’या ग्रामपंचायतीमध्ये शौचालय बांधकाचाचे काम जास्तीचे शिल्लक राहिले आहे,अशा प्रत्येक तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांची जिल्हास्तरावर सुनावणी घेऊन कामे पूर्ण करुन घेणेबाबत‘या सूचना व गृहभेटी देणे यासारखे उपक्रम ग्रामपंचायतींमार्फत राबविण्यात यावेत.
वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी दि. &1 डिसेंबर 2019 पर्यंत शासन स्तरावर मुदत देण्यात आलेली आहे. त्यानुसार शौचालय नसलेल्या सर्व कुटुंबाचे शौचालय बांधकाम दि. &1 डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. दि.&1 डिसेंबर 2019 नंतर शिल्लक राहणारा निधी शासन सूचनेनुसार परत करावयाचा आहे.
शिल्लक सर्व शौचालयांची बांधकामे पूर्ण करुन पात्र लाभाथ्र्यांना प्रोत्साहनपर दि.&1 डिसेंबर 2019 अखेरपर्यंत वितरीत होणे आवश्यक आहे. या तारखेनंतर शासनाकडून प्रोत्साहन अनुदानासाठी निधी मिळणार नाही.
’या लाभाथ्र्यांची नावे बेसलाईन सर्वे 2012 मध्ये तसेच एलओबी ‘या सर्वेमध्ये आहेत किंवा नाहीत परंतु शौचालय बांधूनही अनुदान मिळालेले नाही. अशा निकषात बसणाऱ्या सर्व लाभार्थींना रु. 12 हजार चे अनुदान दिले जाणार असून इतरही सर्व लाभार्थींनी शौचालय बांधकामे पूर्ण करावीत परंतु निकषात नसणा-या या कुटुंबांना अनुदान देता येणार नाही,असे कळविण्यात आले आहे.
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन तसेच प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्व‘छता विभाग आणि प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग यां‘या संयुक्त स्वाक्षरीचे वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण करण्याचे आवाहनपर पत्र जिल्हयातील सर्व लाभाथ्र्यांना देण्यात आले असून शौचालय बांधकाम पूर्ण करुन रु.12 हजार प्रोत्साहनपर अनुदानासाठी प्रस्ताव ग्रामसेवकांकडे जमा करावेत.
प्रस्तावा सोबत लाभार्थींसह शौचालयाचा फोटो, बँक खाते, अपंग. एससी / एसटी संवर्ग असल्यास पुरावा दाखला जोडणे आवश्यक आहे, असे कळविण्यात आले असून दि.&1 डिसेंबर ही शौचालय पूर्ण करुन प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शेवटची संधी असल्याने वंचित लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा, शौचालय नसलेल्या सर्व कुटुंबांनी शौचालये बांधावीत व त्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे