तेर /प्रतिनिधी- तेर येथील ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांना राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतामध्ये सत्कार करण्यात आला.
यावेळी रेवणसिद्ध लामतुरे,बाळासाहेब वाघ, मुस्ताक काझी, सरपंच नवनाथ नाईकवाडी, मज्जीत मनियार, विठ्ठल कोकरे, विजय कांबळे, सुभाष कुलकर्णी, बापू नाईकवाडी, इर्शाद मुलानी, श्रीमंत तेरकर,प्रभाकर शिंपले, रविराज चौगुले आदींची उपस्थिती होती.