उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील नांदुर्गा येथे ग्रामस्थांच्या वतीने रीटायर फौजी दत्तात्रय कोळगे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलिस पाटील संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, फौजी महेश खटके, सुखराज कोळगे, युवराज कोळगे, महादेव पाटील, रोहीत पाटील, महेश पाटील, प्रताप पाटील, प्रशांत देवकते, निळकंठ कोळगे, नानासाहेब पाटील, पांडूरंग कोळगे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top