उस्मानाबाद /प्रतिनिधी-
रुम भाड्याने मागण्यासाठी येऊन चाकू हल्ला केलेल्या महिलेचा सोलापूर येथील रुग्णालयात गुरुवारी (दि.28) उपचारादरम्यान मृत्यू झाला.
उस्मानाबादेत रामनगर पालिका शाळा क्रमांक 24 जवळील सेवानिवृत्त शिक्षिका लतिका नागोराव चव्हाण यांच्या घरी सोमवारी (दि.25) दोन तरुण रूम भाड्याने घेण्यासाठी आले होते. महिला रूम दाखवत असताना चाकूने हल्ला करून तरुण फरार झाले होते. गंभीर जखमी महिलेला यशोधरा रुग्णालयात दाखल केले होते.