
कोळेवाडी ता.उस्मानाबाद येथील बाबुराव नेमिनाथ आकोसकर (९०) यंाचे गुरूवार दि.२८ नोव्हेंबर रोजी रात्री दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दि.२९ रोजी सकाळी ११ वाजता कोळेवाडी येथील त्यंाच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिस उपनिरिक्षक शाम आकोसर व वसंतदादा नागरी सहकारी बॅंकेचे संचालक कमलाकर आकोसर यांचे ते वडील होते.