परंडा/प्रतिनिधी -
परंडा शहरातील सुपूत्र बुध्दभूषण अर्जुन निकाळजे यांनी असिस्टंट कमांडंट,डीवायएसपी (सेंट्रल सशस्त्र पोलिस दल) मध्ये यश संपादन करून शहराच्या वैभवात भर टाकल्याबद्दल नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांनी सत्कार केला.
यावेळी नगसेवक राहुल बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष वाजीद दखनी, राष्ट्रवादी चे युवा नेते भाऊसाहेब खरसडे ,राजेंद्र कुमार निकाळजे,नगरसेवक बच्चन गायकवाड, नगरसेवक सर्फराज कुरेशी,भारिप बहुजनचे तानाजी बनसोडे आदींची उपस्थिती होती.