उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 129 व्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख म्हणुन वर्षाराणी कुदळे, तसेच महादेव माळी, पृथ्वीराज चिलवंत, दत्ता माळी, शहनवाज सय्यद, सचिन चौधरी, दत्तात्रय वाघमारे, सौदागर गोरे, शेकबा सोनटक्के, अतुल डांगे, चंद्रकांत मोरे, हनुमंत भोसले, गुड्डू माळी, अशोक माळी, एडवोकेट नानासाहेब मैरान, विक्रम गवळी, चंद्रशेखर सुरवसे, मारुती बनसोडे, महेश माळी, बाळासाहेब कसबे, अशोक भोसले, जावेद काझी, पांडुरंग माळी, दत्ता माळी, नामदेव वाघमारे आदींची उपस्थित होती.