लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा येथील महात्मा फुले युवा मंच व महाराष्ट्र माळी समाज महासंघ यांच्या वतीने शहरातील माळी कॉम्पलेक्स शिवनगर येथे दि.28 नोव्हेंबर 2019 रोजी महात्मा ज्योतीराव फुले यांचा 129 वा स्मृती दिन साजरा करण्यात आला. महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन सुग्रीव क्षिरसागर माजी संचालक वि.का.से. सोसायटी लोहारा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष अशोक माळी, कोटरंगे सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, नगरसेवक श्रीनिवास माळी, समता परिषदचे तालुकाध्यक्ष राजु स्वामी, लोहारा बाजार समिती संचालक राम क्षिरसागर, समता परिषदचे तालुका सरचिटणीस राजेंद्र क्षिरसागर, समता परिषदचे शहरध्यक्ष अमोल माळी, सोमनाथ भोजणे, राहुल माळी, शरण फुलसुंदर,संदिप माळी, संजय काटे, उमाकांत सगट, बाळू सातपुते, प्रकाश निंगशेट्टी, हरी गवंडी, प्रशांत गिराम, अशोक काटे, सचिन दत्ता माळी, सोमनाथ माळी, बंटी माळी, विष्णु क्षीरसागर, यांच्यासह नागरीक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.