तुळजापूर/प्रतिनिधी-
शहरातील नवोदय विद्यालयात दि. 09 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत जल ही जीवन हे पाण्याविषयी दृश्यमान कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेमध्ये श्रीपतराव भोसले विद्यालयातील कलाध्यापक तुळजापूर येथील शिंदे प्रशाला येथील कलाध्यापक सतीश हुंडेकर तुळजाभवानी विद्यामंदिरातील कलाध्यापक के.टी. ताटे यांनी पाण्याविषयी चित्र शिल्प चित्र या माध्यमातून विद्याथ्र्यांना प्रशिक्षण दिले.
यावेळी हुंडेकर यांनी साबणावर कोरीव ताटे यांनी भीती चित्राच्या माध्यमातून जल ही जीवन हे विविध चित्रांची निर्मिती विद्यार्थ्यांकडून करून घेतली तसेच शेषनाथ वाघ यांनी जल है जीवन है अशा अनेक बुद्ध वाक्यातून कागदी पिशव्या निसर्गचित्रण तसेच भित्तिचित्र तयार करून घेतले सदर कार्यशाळेत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आवडीने सहभागी विद्यार्थी संस्कार जोशी, प्रदीप पवार ,श्रेयास माळी ,प्रणव डोंबाळे ,रोहन पवार ,प्रेम सूर्यवंशी, आदित्य टेकाळे ,अरहंता वाघमारे , महेश देवकर ,विशाल मोठे ,आदित्य अपराध ,योगेश भोजने ,आरती साळुंके, वैष्णव बनसोडे या विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक कलाकृतींची निर्मिती केली या कार्यशाळेच्या समारोप समारंभ शाळेचे प्राचार्य के.वाय. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी कार्यशाळे च्या साधन व्यक्तींचा सत्कार करण्यात आला त्याच बरोबर इंगळे यांनी प्रबोधनात्मक कार्यशाळेस संबोधून मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीत शिक्षक पुरुषोत्तम जोशी यांनी केले तर हिंदी अध्यापक सुरेश भोरगे यांनी आभार मानले