तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या पिकाचे झालेले नुकसान भरपाई पोटी शेतक-यांना हेक्टरी पंचवीस व फळबाग शेतक-यांना पन्नास हजार रुपये तात्काळ मदत देण्याचा मागणीचे निवेदन तुळजापूर तालुका शिव सेनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे.
यावेळी शिव सेना तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, शहर प्रमुख सुधीर कदम, शहर संघटक शशीकांत नवले, माहिला जिल्हा प्रमुख शामल ताई पवार (वडणे, ग्राहक स्वरंक्षक कक्ष तालुका प्रमुख राजेद्र मैजर जाधव, माजी युवा सेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, उपतालुका प्रमुख सुनील जाधव, शाम माळी, अमिरभाई शेख, बालाजी पाचांळ, दशरथ पाटील, महादेव पवार, सौदागर जाधव, लखन थोरा, अनिल छत्रे, दगडु नाना शिंदे, अमोल गवळी, चद्रकांत मगर, बाळासाहेब शिंद आदींची उपस्थिती होती.