तेर/प्रतिनीधी-कर्जास कंटाळून शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे २४ नोव्हेबरच्या राञी घडली.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील बाजीराव निव्रत्ती आबदारे वय ४० यानी कर्जास कंटाळून तेर शिवारातील स्वत:च्या शेतात अंब्याच्या झाडास २४ नोव्हेबरच्या राञी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेबाबत ढोकी पोलिस स्टेशनला आ.म्र.क्र.६१/२०१९ कलम १७४सीआरपीसी प्रमाणे नोंद करण्यात आली असून पूढील तपास तेर बिटचे बिट अम्मलदार प्रकाश राठोड करीत आहेत.
 
Top