उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी भारतीय जनता पार्टी चे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी अजित दादा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर उस्मानाबाद व लोहारा शहरात भाजपच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उस्मानाबाद शहरात भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य नितिन काळे, जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, अँड.अनिल काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड.नितिन भोसले, सतीश दंडनाईक, पं.स.सभापती बालाजी गावडे, जिल्हा चिटणीस इंद्रजीत देवकते, शहराध्यक्ष संदीप कोकाटे, युवराज नळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदिप शिंदे, सोशल मिडिया जिल्हा संयोजक प्रविण पाठक, ओ.बी.सी.मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.गोविंद कोकाटे, युवती मोर्चा जिल्हाध्यक्ष पुजाताई देडे, युवती मोर्चा चिटणीस पूजा राठोड, युवा मोर्चा सरचिटणीस राहुल काकडे, शहर उपाध्यक्ष शीतल बेदमुथा, अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस शरीफ शेख, नगरसेवक बालाजी कोरे, शंकर साळुंके, सुनील काकडे, चांद्रजित जाधव, अभय इंगळे, बापू पवार, ओम नाईकवाडी, संदीप साळुंके, दाजीप्पा पवार, वैभव हंचाटे, विजय दंडनाईक, अँड.रामचंद्र गरड, वृषालीताई वरुडकर, ओम नाईकवाडी, तानाजी पाटील, गणेश मोरे, शशांक सस्ते, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
लोहारा शहरात जल्लोष
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लोहारा शहरातील शिवाजी चौक येथे व तालुक्यातील अचलेर, भोसगा अदि गावात भाजपाच्यावतीने फटाक्याची आतषबाजी व मिठाई वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विगिांत संगशेट्टी, बाजार समिती तज्ञ संचालक, तालुका उपाध्यक्ष तथा नोंदणी प्रमुख राजेंद्र पाटील, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष तथा सह नोंदणी प्रमुख इकबाल मुल्ला, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, पं.स.सदस्य वामन डावरे, शब्बीर गवंडी, कमलाकर जेवळे, बाजार समिती तज्ञ संचालक हाजी बाबा शेख, बहादुर मोमीन, अजित ढोणे, प्रविण चव्हाण, सुरेश वाघ, शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, प्रशांत लांडगे, दादा मुल्ला, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, कल्याण ढगे, प्रमोद पोतदार, अशोक तिगाडे, विजय महानुर, सुनिल सुर्यवंशी, जनक कुलकर्णी, माणिक बिराजदार, मल्लीनाथ फावडे, नेताजी भोकरे, जिंदावली शेख, लक्ष्मण माने, ताहेर पठाण, नागनाथ लोहार, संतोष कुंभार, काशीनाथ घोडके, आय्याज सवार, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.