तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे सौम्यश्री किर्ती किरण पुजार यांनी विविध ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले.

तेर येथील श्री त्रिविक्रम मंदिर येथे अभिषेक करून दर्शन घेतले व श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी तेरचे ग्राम महसूल मंडळ अधिकारी शरद पवार व तेरचे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत देशमुख उपस्थित होते.

 
Top