कळंब/प्रतिनिधी - कळंब तालुक्यातील सौदणा अंबा येथील नवनाथ केरबा पालकर यांचे शनिवारी दुपारी दीड वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय (75) वर्षे होते.तयांचयावर सौदणा येथे रात्री अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याना भडाग्नी त्यांचा मोठा मुलगा आनंत पालकर यांनी दिला. ते सौंदणा (अंबा) गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी भागीरथी नवनाथ पालकर व दोन मुले आनंत नवनाथ पालकर व रामेश्वर नवनाथ पालकर व सुना आहेत. सोमवारी सकाळी सौदणा येथे आठ वाजता रक्षाविसर्जन करण्यात येणार आहे.नवनाथ केरबा पालकर यांचे निधन
कळंब/प्रतिनिधी - कळंब तालुक्यातील सौदणा अंबा येथील नवनाथ केरबा पालकर यांचे शनिवारी दुपारी दीड वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय (75) वर्षे होते.तयांचयावर सौदणा येथे रात्री अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याना भडाग्नी त्यांचा मोठा मुलगा आनंत पालकर यांनी दिला. ते सौंदणा (अंबा) गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी भागीरथी नवनाथ पालकर व दोन मुले आनंत नवनाथ पालकर व रामेश्वर नवनाथ पालकर व सुना आहेत. सोमवारी सकाळी सौदणा येथे आठ वाजता रक्षाविसर्जन करण्यात येणार आहे.