उस्मानाबाद/प्रतिनिधी-
आदिवासी विकास विभाग प्रकल्प,सोलापूर अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, वरुडा. (ता. जि. उस्मानाबाद.) येथे कार्यरत असलेले कलाशिक्षक श्री.विशाल युवराज सरतापे सर यांना अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार 2019 ने सन्मानीत करण्यात आले.
हा पुरस्कार वितरण समारोह राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे संपन्न झाला. यावेळी विशाल सरतापे यांना हा पुरस्कार कला, स्काऊट क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक तथा विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानाबद्दल माननीय मिसेस.बानी फूकॉन, आसाम प्रदेश सेक्रटरी, अविष्कार फाऊंडेशन, गुवाहाटी. यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास अविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार श्री. संजय पवार तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सितायनकार प्रा. श्री.किसनराव कुराडे,उपस्थित होते.