उस्मानाबाद/प्रतिनिधी-
आज संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य नितिन काळे, अँड.अनिल काळे, अँड.खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटणीस सतीश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अँड.नितिन भोसले, चिटणीस इंद्रजीत देवकते, शहराध्यक्ष संदीप कोकाटे, न.पा.विरोधी पक्षनेते युवराज नळे, युवा मोर्चा सरचिटणीस राहुल काकडे, शहर उपाध्यक्ष शीतल बेदमुथा, अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस शरीफ शेख, नगरसेवक बालाजी कोरे, दाजीप्पा पवार, योगेश जाधव, गिरीश पानसरे, गजानन नलावडे, नरेन वाघमारे, विनायक कुलकर्णी, प्रविण शिरसाठ, अमोल पेठे, नाना घाटगे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top