तेर/प्रतिनीधी-उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामसेवा संघास पिंपरी चिंचवड येथीव व्रक्षवल्ली परीवार यांच्या वतीने" समाजभूषण "पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामसेवा संघाच्या सव्वा वर्षातील ग्रामस्वच्छता,नरसिंह मंदीर परीसरातील व्रक्षारोपन व दक्षता,तेरमध्ये सार्वजनिक ठीकाणी ठेवलेल्या कचरा कुंडया अश्या प्रकारचे ग्रासेवा संघाने उपक्रम राबविल्यामुळे पिंपरी चिंचवड येथील व्रक्षवल्ली परीवार यानी तेर ग्रामसेवा संघास "समाजभूषण"पुरस्कार जाहीर केला असून दहा हजार रूपये व सन्मानचिन्ह देऊन 7 डीसेंबरला पिंपरी चिंचवड येथील गुलमोहर हाँल येथे दुपारी 5 वाजता प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा व्रक्षवल्ली परीवाराचे संस्थापक अध्यक्ष ञषीकेश पाटील यानी जाहीर केले आहे.