उस्मानाबाद /प्रतिनिधी-
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या केशवरात पाटील इन्स्टीटयुटच्या द्वितिय वर्षातिल अकरा विद्याथ्र्यांनी औरंगाबाद येथे झालेल्या एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत पोस्टर स्पर्धेत भाग घेतला या एकदिवसीय कार्यशाळेत मेडिकल कोडिग या विषयावर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्यात त्यानंतर औरंगाताद विभागातील तसेच महाराष्ट्रातून विविध फार्मसी महाविद्यालयातुन 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामधुन केशवराव पाटील डि फार्म सी महाविद्यालयाला तृतीय परितोषिक मिळाले.
या मध्ये द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी प्रियंका जालन व पांडुरंग पांचाळ यांच्या पोस्टरला तृतीय परितोषिक मिळाले . तसेच महाविद्यालयास उत्कृष्ट पोस्टरचे परितोषिक मिळाले . सदरील विधाथ्र्याचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला असुन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सरचिटणीस के. टी. पाटील सर , अध्यक्ष सुधिर पाटील व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य उल्हास सुरवसे , प्रा.अमितकुमार जाधत, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा - यानी अभिनंदन केले.