परंडा/ प्रतिनिधी-परंडा तालुक्यातील मौजे भोंजा हवेली येथे कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची सुरक्षितता या विषयावर प्रात्यक्षिक देण्यात आले .यावेळी मार्गदर्शनात शेतक-यांना विविध सल्ले देऊन घ्यावयाची काळाजी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
कीटकनाशकाची फवारणी करताना शेतक-यांनी सुरक्षित साधनांचा वापर करावा कीटकनाशकाचे खरेदी करताना मूळ पावती घ्यावी कीटकनाशक का सोबत येणारे माहिती पत्रिका प्रथम वाचावी व नंतरच फवारणी करावी फवारणी करताना हातामध्ये ग्लोज डोक्यावर टोपी गॉगल इत्यादी साधनांचा वापर करावा फवारणीच्या पंपाची वेळेवर दुरुस्ती करावी नोझल खराब झाली असतील तर तात्काळ बदलावेत सदरील नोझल फवारणी वेळी चोकअप झाले असतील तर त्याला तोंडाने थुंकू नये टोकदार साधनाच्या सहाय्याने ते स्वच्छ करावेत कीटकनाशकाची फवारणी करतेवेळी तंबाखू खाणे मध्यपान सिगरेट ओढणे इत्यादी सारख्या गोष्टी टाळाव्यात फवारणी करताना सकाळी भरपूर जेवण करूनच फवारणी करावी. तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरू नये. पाऊस येण्यापूर्वी किंवा पाऊस झाल्यानंतर तसेच तीव्र उन्हात फवारणी करू नये. किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करून टाकाव्यात. फवारणीच्या वेळी लहान मुले,जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दुर ठेवावे तसेच प्रात्यक्षिक फवारणी करीता शेतकर्याना व बचत गटातील महिलांना कीट ही वाटप करण्यात आले. शेतकरी बंधू भगिनींनी कीटकनाशक फवारताना काळजी घ्यावी असे सविस्तर मार्गदर्शन प्रात्यक्षिकास किशोर बापूसाहेब आंधारे कृषी अधिकारी,भिसे बापु विस्ताराधिकारी कृषी पंचायत समिती परंडा यांनी.केले.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी-कृषी अधिकारी किशोर अंधारे, कृषी विस्ताराधिकारी बापु भिसे, उमेद चे लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, रो.सेवक विकास रणनवरे, शेतकरी सतिश नेटके, जयश्री नेटके, श्यालन मदने, बायडाबाई कांबळे, डिगबंर जाधव, नाना टमटमे, अमोल नेटके, भाऊ भांदुर्गे, सौदागर भांदुर्गे,अजित नेटके, पप्पू नेटके, भगवान मोरे, नामदेव जाधव, जोतीराम ननवरे, लखन मदने, बापुराव नेटके, सत्यवान मोरे, विशाल नेटके, पांडुरंग मोरे, दादा मोरे, विष्णू जाधव, भैरवनाथ मोरे, शिवाजी सरवदे, जिवन मोरे, सनी गाडे इ.मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.