उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघा द्वारे दिनांक 4 सप्टेबर 2019 रोजी मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण व अन्य विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिलाधिका-यांना निवेदन देण्यात आले.
जिलाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाचे अधिन राहुन मागासवर्गीय अधिकारी-कर्मचा-यांना पदोन्नती आरक्षण लागू करून पदोन्नतीतील रिक्त पदांचा संपूर्ण अनुशेष तात्काळ भरणे, आरक्षण रद्द करनेवाले दोन्ही पत्र रद्द करने, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून पूर्वीच्या नियमाप्रमाणे सर्वच कर्मचा-यांना पेन्शन योजना लागू करने, अंगणवाडी सेविका व मतदनीस यांना वेतनश्रेणी लागु करने आदी विविध मागण्यांचा उल्लेख दिलेल्या निवेदनात करण्यात आला. निवेदन देते वेळी बापू शिंदे, हरीभाऊ बनसोडे,विठ्ठल कवाळे, चंद्रकांत माळाळे,सतीश कुंभार, उत्तम पोळ, आर. डी . शिंदे,संजय साळुंके, सविता पांढरे, सुकेशींनी वाघमारे यांच्या सोबत अन्य लोंकाची उपस्थिती होती.