उस्मानाबाद/प्रतिनिधी-येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. पद्मसिंह पाटील कर्मचारी सहकारी पतसस्थेचे व्यवस्थाक सुरेश सोपान घोडके (वय 58) यांचे आज (दि. 6) पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास रह्दयविकारच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले प्रशांत (जज ), प्रफुल्ल. त्यांच्यावर आज दुपारी 4 वाजता उस्मानाबाद तालुक्यातील खामगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.