तुळजापूर/प्रतिनिधी-सांगली, कोल्हापूर येथील पुरग्रस्तांसाठी मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने १ लाख रूपयांचा मदत निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.नितीन भोसले, एड. उत्तम घुगे, सामाजिक कार्यकर्ता बालाजी पवार, शंकर तांबे, सुनील काकडे, मराठवाडा जनविकास संघ के संस्थापक अध्यक्ष अरूण पवार आदीं ची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top