तुळजापूर/प्रतिनिधी- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात गौरी महालक्ष्मी समोर यावेळी चांद्रयान 2 चंद्रावर पोहचण्यास शेवटच्या क्षणी अपयशी ठरले असले तरी गौरी महालक्ष्मी समोर माञ यंदा सर्वञ काढण्यात आलेल्या रांगोळी मध्ये चांद्रयान चा बोलबाल दिसुन आला. यात चांद्रयान 2बरोबरच तिरंगा व इस्ञोच्या शास्ञज्ञां बद्दल आम्हा भारत वासीयांन अभिमान असे शब्द रंगोवलीत लिहुन महिला वर्गांनी शास्ञज्ञांचे रांगोळी तुन आभार मानले.
शहारात गौरी महालक्ष्मी समोर मोठ्या संख््याने यंदा बहुतांशी ठिकाणी चांद्रयान 2झेपावत असतानाचे आकर्षक अशी मुली व सुवासनींनी रांगोळी काढली असुन ही पाहण्यासाठी मोठी गर्दी महिला करीत आहेत.
शहारात गौरी महालक्ष्मी समोर मोठ्या संख््याने यंदा बहुतांशी ठिकाणी चांद्रयान 2झेपावत असतानाचे आकर्षक अशी मुली व सुवासनींनी रांगोळी काढली असुन ही पाहण्यासाठी मोठी गर्दी महिला करीत आहेत.