तेर/ प्रतिनिधी- क्रक्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रक्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी तुळजाभवानी क्रक्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत तेर ता. उस्मानाबाद येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करुन घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये अजय गायके ( 48 किलो वजनी गटात प्रथम ) , सिध्देश्वर ठोंबरे ( 38 किलो वजनी गटात तृतीय ) , पुजा पिंपळे ( 34 किलो वजनी गटात प्रथम ) , श्रध्दा वाकुरे ( 36 किलो वजनी गटात प्रथम ) , मानसी उटगे ( 42 किलो वजनी गटात प्रथम ) , वैष्णवी माने ( 54 किलो वजनी गटात द्वितीय ) क्रक्रमांक मिळवत यश संपादन केले. यावेळी या यशस्वी खेळाडूंना क्रक्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , छत्रपती तालीम संघाचे नानासाहेब भक्ते , शामराव गायके यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी .या यशस्वी खेळाडूंचा मुख्याध्यापक एस .एस. बळवंतराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी एम एन भंडारे , जे. बी .बोराडे, डी. डी .राऊत, आर एम देवकते, एम एन शितोळे, ए. एन. रणदिवे , एस .यू. गोडगे , एम .डी .नंरसिगे, एस. बी. पाटील, ए .बी .वाघेरे , ए. बी .नितळीकर ,एस .डी .घाडगे , महंमद बागवान , एम .एल .कांबळे , खटींग सुर्यकांत , काळे ज्ञानेश्वर , मुळे जे. ए ., सतिश भालेराव , दिपाली व्यास , विजयकुमार जाधवर , आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.