उस्मानाबाद/प्रतिनिधी-
10 सप्टेंबर रोजी गणेश मंडळातर्फे विविध समाजोपयोगी कार्यक्रक्रम घेण्यात आले. यामध्ये सकाळी दहा वाजता हभप रेवतीताई नागवडे यांच्या भक्ती कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विधवा व गरजूवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवा नेते मल्हार पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, डॉ.कुलदीप सस्ते, डॉ. दीपिका सस्ते, तेरणा ट्रस्ट चे विश्वस्त सत्यनारायण दंडनाईक, धनंजय शिंगाडे, संदीप इंगळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गरजू विद्याथ्र्यांना व गरजू महिलांना शालेय साहित्य व शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले. यानंतर श्री गणरायाची आरती युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते करण्यात आली व यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वेगळी, वैभव भुमरे, जितेंद्र नाईकवाडी, नानासाहेब इंगले, विक्रम राऊत, दीपक कोकाटे, संकेत निकम, विशाल भोसले, रवी दिघे आदींनी परिश्रम घेतले.