उस्मानाबाद/प्रतिनिधी-
ध्यास महिला सक्षमीकरणाचा हा विचार बाळासाहेब ठाकरे यांचा होता. सर्वच राजकारणासह सर्व क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी महाराष्ट्रात ९ सप्टेंबरपासून महिलाशी प्रथम ती या उपक्रमांतर्गत संवाद साधणार आहेत. उस्मानाबाद जिल्हयातील माताभगिंणीशी बुधवार दि. ११ सप्टेंबर रोजी राजे कॉम्प्लेक्स समर्थ मंगल कार्यालय येथे संवाद साधला जाणार असून, शिवसेना नेत्या शितल म्हात्रे,सुबा राउल, संजना गांधी, डा. स्नेहल मांडे येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी दिली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी हीच भुमिका घेऊन महिला सक्षमीकरण करण्याचे ध्येय पुढे ठेवले आहे. आदित्य ठाकरे यांनी तर स्वत: महाविद्यालयात जावून विद्यार्थींना स्वं-संरक्षणाचे धडे दिले आहेत. महिला सक्षमीकरण हे धोरण शिवसेनेची महिला आघाडी ९ सप्टेंबर पासून पुर्ण महाराष्ट्रात महिलाशी संवाद साधून राबविली जाणार आहे.