तुळजापूर/प्रतिनिधी - तुळजापुर तालुक्यातील दिवटी सलगर येथे हॅलो मेडिकल फांऊडेशन अणदुर च्या वतीने मधुशाला कला महाविद्यालयात कायद्या विषयी मार्गदर्शन या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात युवती व युवकांना महिला शक्ति प्रकल्प अंतर्गत, संरक्षण अधिकारी दिनेश घुगे यांनी महिला व बालविकास विभागातंर्गत कायद्याचे मार्गदर्शन करून पालकांशी चर्चा केली. यावेळी रविंद्र केसकर यांनी जणाबाई च्या कवीता गाऊन सर्वांचे मने जिकंली . कार्यक्रमाचा समारोप डॉ. अहंकारी यांनी केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसवराज नरे, वासंती मुळे व मधुशाला महाविद्यालयाचे प्राध्यापक यांनी पश्रिम घेतले.