उस्मानाबाद/प्रतिनिधी- तालुक्यातील सारोळा (बुदू्रक) येथे 25/ 15 योजनेतंर्गत मंजूर विविध विकासकामांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या हस्ते बुधवारी  शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमास माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. व्यंकट गुंड, भाजपा मीडिया विभागाचे जिल्हाप्रमुख धनंजय रणदिवे, अॅड. अनिल काळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, जिप गटनेते ज्ञानदेव राजगुरू, सुरेश देशमुख, सतिश देशमुख, तालुकाध्यक्ष दत्ता सोनटक्के, सरपंच प्रशांत रणदिवे, ज्येष्ठ नेते सुरेश देवगिरे, जीवन चंदणे, रमेश रणदिवे, तानाजी पाटील, मन्मथ स्वामी, पांडूरंग कठारे, सोपान कोल्हे, अमर बाकले, माजी जिप सदस्य शामसुंदर सारोळकर, नामदेव रणदिवे, बबन मिटकरी, माणिक कुदळे, अण्णा डुकरे, धनंजय काळे, सुरेश कोल्हे, रावसाहेब मसे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, जोतिराम रणदिवे, सकनेवाडीचे सरपंच दयानंद भोईटे, लासोन्याचे सरपंच स्वामी, पवार, ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले, बाळासाहेब देवगिरे, धर्मराज कुदळे, सौदागर बाकले, तुकाराम रणदिवे, बापू कोळगे, श्रीनिवास रणदिवे, जडावसिंग रजपूत, राहुल कापसे, कलिम शेख, पोलीस पाटील प्रितम कुदळे, विकी रणदिवे, व्यंकटेश रणदिवे, राहुल रणदिवे, दिपक घायतिडक, प्रदीप वाघ, पांडूरंग कुदळे, भाऊसाहेब मसे, भगवान मंडोळे, सुदीप देवगिरे, बाळासाहेब मुजावर, अतिश चंदणे, खंडू शिंदे, चंद्रकांत उकिरडे, उमाकांत कुदळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top